jQuery Gallery by WOWSlider.com v5.2
पले स्वागत आहे

आपण आमच्या या संकेत स्थळास भेट दिल्या बद्दल धन्यवाद.

बळीराज्याच्या सेवेत आम्ही मागिल २५ वर्षापासून आहोत, शेतीची मशागत करताना किंवा पेरणी करताना येणाऱ्या अडचणी व त्यामुळे वाया जाणारा वेळ, अनाठाई होणारा खर्च यांचा विचार करता शेतकरी पूर्ण हैराण होत होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी तांत्रिक दृष्ट्या काही मदत करता येईल का? याचा अभ्यास करून शेतकऱ्याच्या मदतीसाठी आम्ही अनेक सुलभ, सहज हाताळण्याजोगी शेती अवजारे बनविण्यात आम्ही शक्तीचे यशस्वी ठरलो. त्यासाठी शेतजमीन, त्यासाठी कोणता ट्रॅक्टर वापरतात, कोणते उत्पादन घेतात या सर्वांचाच अभ्यास करून हि शेत अवजारे तयार केली जसे स्वयंचलित(Automatic) पेरणीयंत्र, पंजीपास, थ्रीपास, मोगडी, सरी रिजर, केणी, वखर, हॅरो, डोझर, पल्टी नांगर, हैड्रोलिक पल्टी नांगर, ई. मुळे पैश्याचा व महाग बियाणांचा अपव्यय टळला. शेती व्यवसाय सुलभ, सहज फायदेशीर व्हावा यासाठी आमचे १२.५ H.P. ते ७५ H.P. ट्रॅक्टर करिता संशोधन व अविरत प्रयत्न चालू आहेत. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील समाधान हेच आमचे यश.

मची उत्पादने

आमच्या येथील उत्पादित उपकरणे व अवजारे यांचीकाही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • टिकाऊ |
  • अष्टपैलू |
  • अभिनव |
  • बळकट बांधकाम |
  • कार्यक्षम |
  • प्रभावी किंमत |
  • गंज प्रतिरोधक

हायड्रोलिक पल्टी नांगर

View

पल्टी नांगर

View

सेंटर टायर हायड्रोलिक

डिस्क हॅरो

View

पेरणी यंत्र

View