मची उत्पादने
 • You are here:
 • ९ दाती पेरणी यंत्र

  • लसून, सेंगदाणा, हरभरा, मका, तूर, सोयाबीन, गहु, ज्वारी, बाजरी, मुग, उडीद, मटकी, जिरा,ई. सर्व प्रकारचे बियाणे पेरण्यासाठी उपयुक्त.
  • रोटर बदलण्याची पद्धत अतिशय सरळ असल्यामुळे शेतकरी स्वतः शेतावरच आपल्या गरजेनुसार बदल करू शकतो.
  • पेरणी यंत्रा सोबत सर्व प्रकारचे बियाणे पेरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रोटर संच दिला जातो.
  • पेरणी यंत्रामुळे ठराविक अंतरावर व ठराविक ठिकाणी लागवड केल्यामुळे बियाण्याची बचत होते.
  • पेरणी यंत्रामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी नवीन तंत्रशुद्ध पद्धतीने तयार केले आहे.
  • आपल्या पाठीसी विक्रीनंतरची उत्कृष्ट सेवा.