मची उत्पादने
 • You are here:
 • यु कॅल्म्प ९ दाती

  • कोणत्याही प्रकारच्या ट्रॅक्टरसाठी अतिशय उपयुक्त व उंची जास्त असल्यामुळे गबाळ अडकत नाही.
  • जास्त जाडीच्या टॉपलिंक-टाईन सोयीनुसार हलविण्याची सोय
  • टाईनच्या पाठीमागे जास्तीचा सपोर्ट असल्यामुळे वाकण्याची कमी शक्यता
  • २८ MM जाडीच्या टाईन
  • मक्याचे रिजर सरी रिजर वखराची पास जोडण्याची सोय
  • दणकट ब्रॅकेटने जोडलेल्या पिना.
  • बाल्स फ्रेम मधून तयार २८ m.m. ची टाईन
  • टिकाऊ ८ m.m. बदामी व हेवी पट्टी शॉवेल सह