Toggle navigation
मुखपृष्ठ
आमच्या विषयी
उत्पादने
चलचित्र संग्रह
संपर्क
चौकशी फॉर्म
डाउनलोड्स
इंग्लिश
आ
मची उत्पादने
You are here:
मुखपृष्ठ
उत्पादने
पल्टी नांगराची वैशिष्ट्ये
डीझेल अॅव्हरेज जादा मिळते.
नांगराचे दोन्ही फाळ सारखे लागतात.
रान उरकतो, दिवसभरात जास्त एकर नांगरट होते.
मशीनवर लोड येत नाही. सुती चालतो.
जमिनीच्या प्रकारानुसार घास कमी किंवा जास्त करण्याची सोय.
झिजणारे भाग, पाणी, स्वेग हाईन्ड केल्यामुळे लवकर झिजत नाही.
बार व पासा हार्ड फेसिंग केल्यामुळे अत्यंत कमी झीज व वारंवार बदलण्याचा त्रासापासून सूटका.
शीम स्वंतत्र दिल्यामुळे बदलण्यास सोपी व त्यामुळे पूर्ण मोल्ड (फाळ) बदलण्याची गरज नाही.
तास रुंद व त्यात माती पडत नसल्याने टायरचे स्लीपेज कमी त्यामुळे टायरची झीज कमी व ट्रक्टरची ताकद पूर्णपणे कामी येते.
नांगर जमिनीवर टेकवल्या बरोबर लागतो.
पल्टी नांगर निवड करणे करता विस्तृत मालिका.
५५ एचपी पेक्षा मोठ्या ट्रक्टरकरिता राजा मॉडेल इतरांकरिता प्रधान, सरदार, सुभेदार, शिलेदार ई. प्रकारचे नांगर उपलब्ध.
12.5 H.P. ते 75 H.P. ट्रॅक्टर करीता
आपल्या पाठीसी विक्रीनंतरची उत्कृष्ट सेवा.
←
परत उत्पादने पाहण्यासाठी