मची उत्पादने
 • You are here:
 • हायड्रोलिक पल्टी नांगराची वैशिष्ट्ये

  • हायड्रोलिक सिलेंडरमुळे पल्टीसाठी लागणारे बरेच पार्टस जसे हुक, स्प्रिंग, गन, हुकरेस्ट, स्वीवेल, अॅडजस्ट लिंग लागणार नाही. त्यामुळे मेंटेनन्स कमी.
  • झटका बसत नसल्यामुळे मोडतोड नाही.
  • हायड्रोलिक ऑपरेशन असल्याने सहज पल्टी अगदी भरपूर पेंड लागल्यावरही. त्यामुळे ड्रायव्हर व ट्रक्टरला सुख जास्तीची नांगरट.
  • नांगराचा घास कमी जास्त करणे अतिशय सुलभ.
  • यासाठी वापरलेला रिवर्सिंग व्हाँल्व, हायड्रोलिक हॅरो व डोझर (समोरील केणी) साठी उपयुक्त.
  • आपल्या पाठीसी विक्रीनंतरची उत्कृष्ट सेवा.