मची उत्पादने
 • You are here:
 • डिस्क हॅरो मागील टायर

  • अंकिता अॅग्रो इंजिनीअरींग चे स्पेशल डिझाईन
  • जमिनीमध्ये लागल्यास चांगला आणी शेतीची योग्य मशागत.
  • हेवी मटेरियल असलेली फ्रेम.
  • उत्तम प्रतीचे डिस्क २४ इंची हेवी डिस्क.
  • ऑइल सील ऐवजी ग्लंड पॅकिंग टाकल्यामुळे त्यात बारीक धूळ जाणे शक्यच नाही, अशारीतीने बेअरिंग बसविलेल्या आहेत.
  • सहा बोल्ट ट्रॅकटरचा फ्रंट व्हील हब.
  • हेवी टायर डिस्क व नामांकित कंपनीचे टायर व ट्युब.
  • सात किलो वजनाचे हेवी गट्टू.
  • दीर्घकाळ चालेल अशा रीतीने हेवी भरीव ६० MM शॉप्त स्वतःच्या पद्धतीने बनविलेल्या आहे.
  • हजारो एकर चालवून ही बेअरिंगमध्ये धूळ जात नाही असा हॅरो.
  • बेअरिंग कॅप्स उलट सुलट थ्रेडिंगमुळे अपोआप घट्ट होतात, त्यामुळे बेअरिंग कॅप गळून पडत नाही.
  • १२ तवे, १४ तवे व १६ तव्यांमध्ये उपलब्ध.