मची उत्पादने
 • You are here:
 • सेंटर टायर हायड्रोलिक डिस्क हॅरोची वैशिष्टये

  • टायर वरखाली करण्यासाठी हायड्रोलिक सिलेंडर असल्यामुळे २० मिनिटाचे काम (हॅरो वर किंवा खाली करण्याचे) ९ सेकंदात, तेही अगदी सहजच.
  • सुटलेले काने कोपरे सहज काढता येतात हॅरो टायरवर रिव्हर्स घेऊन.
  • हायड्रोलिक असल्याने फळ बागेतही वापरता येतो.
  • हॅरो गाळात, चिखलात, ढेकळात, फसल्यास क्षणार्धात खाली न उतरता टायरवर घेऊन हॅरो मोकळेपणी पुढे घेऊ शकतो.
  • एकटा व्यक्ती, निरनिराळ्या ठिकाणची राने, छोटी छोटी राने सहज काढू शकतो.
  • आपल्या पाठीशी विक्रीनंतरची उत्कृष्ट सेवा.
  • १२ तवे, १४ तवे व १६ तव्यांमध्ये उपलब्ध.