मची उत्पादने
 • You are here:
 • ९ दाती – अखंड दाती

  • दणकट बॉक्स फ्रेम,
  • २८ MM जाडीच दात अखंड प्राईम प्लेटमधून कट केलेले
  • सर्व प्रकारच्या ट्रकटर साठी उपयुक्त
  • अखंड असल्याने तुटफुट कमी
  • ६०*६०*५ च्या ट्यूब मधून तयार
  • ५०*१६ ची हेवी टॉपलींक
  • ८ m.m. बदामी व पट्टी शॉवेल
  • बाकी अवजारे जोडता येतात