Toggle navigation
मुखपृष्ठ
आमच्या विषयी
उत्पादने
चलचित्र संग्रह
संपर्क
चौकशी फॉर्म
डाउनलोड्स
इंग्लिश
आ
मची उत्पादने
You are here:
मुखपृष्ठ
उत्पादने
९ दाती पेरणी यंत्र
लसून, सेंगदाणा, हरभरा, मका, तूर, सोयाबीन, गहु, ज्वारी, बाजरी, मुग, उडीद, मटकी, जिरा,ई. सर्व प्रकारचे बियाणे पेरण्यासाठी उपयुक्त.
रोटर बदलण्याची पद्धत अतिशय सरळ असल्यामुळे शेतकरी स्वतः शेतावरच आपल्या गरजेनुसार बदल करू शकतो.
पेरणी यंत्रा सोबत सर्व प्रकारचे बियाणे पेरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रोटर संच दिला जातो.
पेरणी यंत्रामुळे ठराविक अंतरावर व ठराविक ठिकाणी लागवड केल्यामुळे बियाण्याची बचत होते.
पेरणी यंत्रामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी नवीन तंत्रशुद्ध पद्धतीने तयार केले आहे.
आपल्या पाठीसी विक्रीनंतरची उत्कृष्ट सेवा.
←
परत उत्पादने पाहण्यासाठी